Type Here to Get Search Results !
विज्ञापन
    TTN24 न्यूज चैनल मे समस्त राज्यों से डिवीजन हेड - मार्केटिंग हेड एवं ब्यूरो रिपोर्टर- बनने के लिए शीघ्र संपर्क करें - +91 9956072208, +91 9454949349, ttn24officialcmd@gmail.com - समस्त राज्यों से चैनल की फ्रेंचाइजी एवं TTN24 पर स्लॉट लेने लिए शीघ्र सम्पर्क करें..+91 9956897606 - 0522' 3647097

अरवल्ली गुजरात: भीम रत्न श्री. आलजीभाई मारू ३ ऑक्टोबर ७० व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेत, रिपब्लिकन पक्षाच्या ६८ व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व भारतीयांना लाख लाख शुभेच्छा

 भीम रत्न श्री. आलजीभाई मारू ३ ऑक्टोबर ७० व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा महामानव डॉ.  बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेत, रिपब्लिकन पक्षाच्या  ६८ व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व भारतीयांना लाख लाख शुभेच्छा


रिपोर्ट भरतसिंह आर ठाकोर अरवल्ली गुजरात


३ ऑक्टोबर हा एक महत्वाचा दिवस आहे. आजपासून ७० वर्षांपूर्वी मुंबईत एक क्रांतिकारी समाजसेवकाचा जन्म झाला होता. त्याचे नाव श्री आलजीभाई मारू आहे. महाराष्ट्र मुंबई मध्ये (१९७२) ला.दलित पँथर  सावणि,मुंबईच्या डोंगरी वालपाखाडी परिसरातील  उभारण्यात आली आणि मुंबईच्या अनेक भागात  सावणि उभारणी आणि त्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे, राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री (भारत सरकार) डॉ. रामदास आठवले साहेब, चा नेतृत्वात,त्यांनी नेहमी अनुसूचित जातीच्या लोकांवर होणारे अन्याय अत्याचार विरोधात न्यायासाठी लढा दिला आहे. त्या नी गेली ५० वर्षे रिपब्लिकन पार्टी इमानदारी पूर्वक काम केला आहे, आणि गुजरात महाराष्ट्र अनेक आंदोलन पक्ष संघटना वाढवण्याचे प्रयत्न केले, आणि औरंगाबादमधील नामतारची लढाई (१९७७) वर्ष (१९९४) पूर्ण झाली त्यानंतर डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, नामांतर करण्यात आला, घाटकोपर माता रमाबाई नगर  हत्याकांड वर्ष (१९९७) आणि महाराष्ट्र   अहमदनगर जावखेडा हत्याकांड (२०१५) डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी इंदू मिलच्या लढाईत सहभागी झाले आणि त्यांनी जेल भरण आंदोलन, तसेच भीमा-कोरेगाव मध्ये, झालेला भांडं हल्ला विरोधात तसेच गुजरात येथील चावण गावात दलित झालेला अत्याचार थान दलितावर गोळीबार , अमरेली जिल्ह्यात उना गावात दलित अत्याचार, थान गुजरात , बोडाद जिल्हा मध्ये बराणपुर तालुका उपसरपंच जेयराम भाई सोलंकी, त्याच्या विरोधात आंदोलन केले, येथीलगुजरायेतील कच्छ जिल्हा मध्ये एडवोकेट देवजिभाई महेश्वरी, ची हत्या विरोधात आंदोलन केले, भावनगर घोघा लढाईत अमराभाई बोरीचा यांचा खून, तसेच अनेक आंदोलन केले आणि लोकांच्या न्याय हक्कासाठी लढले आहे तसेच महाराष्ट्र मध्ये लॉक डाऊन मध्ये सलग दोन महिने, कांदिवली बोरिवली दहिसर मध्ये गोरगरिबांना, प्रवासी ना, स्वखर्चाने मोफत जेवण वाटप केले तसेच पाणी, बिस्किटे, सॅनिटायझर्स, मार्क्स, जीवनावश्यक वस्तु सामानचा वितरित केले, लॉक डाऊनलोड अडकलेल्या पर्यटकांना मदत केली, तसेच कोरोना काळात बोरिवली परिसरात सॅनिटायझर्स मारून कोरोनरी रोग लोकापर्यंत पसरू नये त्यासाठी अनेक वेळा सॅनिटायझर केलेप्रयत्न केला. आणि त्यांच्याद्वारे अनुसूचित जाती आणि सर्व समाजाला अशक्य लोकांना न्याय दिले आहे २०१६, मध्ये ऑल इंडिया SC.ST.OBC मायनॉरिटी स महासंघ चे संस्थापक.  भारतातील अन्याय आणि अत्याचारा विरोधात लढण्यासाठी सामाजिक एकतेसाठी जाती तोडो समाज जोडो भारत जोडो राष्ट्रीय जन सामाजिक समता अभियान संघटना स्थापन केली दिनांक.९/७/२०२३. रोजी दलित पॅंथर चा ५० वा सुवर्ण महोत्सव निमित्ताने मीरा रोड लता मंगेशकर नाटक होल येथे  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री (भारत सरकार) रामदास आठवले साहेब यांच्या हस्ते दलित पॅंथर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षांमध्ये स्थापना पासून अनेक वर्षे काम केले बद्दल गुजरात आमदाबाद मंगल पांडे हॉल येथे दिनांक २१/७/२०२३.रोजी रिपब्लिकन गौरव पुरस्काराने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री (भारत सरकार) रामदास आठवले साहेब यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले

 अशी अनेक वर्ष समाजसेवा केली आणि आज सध्या बी.पी.टी.नोकरी मध्ये सेवा निवृत्त झाले तरीपण स्वतःबाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ घराघरात पोहोचण्यासाठी काम करत आहे सामाजिक सेवा चालू आहे

 मुंबई डॉक लेबर बोर्डचे माजी जनरल कौन्सिलर लीडर तीन वेळा मुंबई डॉक लेबर बोर्ड बँकेचे  उपाध्यक्ष म्हणून निवडले गेले

 संत रोहिदास वंशी वाढियारा चमार समाजाचे केंद्रीय पंचायत सह मंत्री

 अखिल भारतीय चर्मकार संघ महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अखिल भारतीय  मानव अधिकार, महाराष्ट्र संघटक सचिव माजी विशेष कार्यकारी अधिकारी (SEO) संत रोहिदास नगर रहिवासी वेल्फेअर सोसायटी चे अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) मुंबई प्रदेश उपाध्यक्ष, (गु प्र), ऑल इंडिया,SC,ST, OBC. मायनॉरिटीस महासंघ  चे राष्ट्रीय उपाध्यक्ष आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा वर्धापन स्थापना दिवस आणि श्री.आलजी भाई मारू साहेब भीम रत्न यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


 


शुभेच्छा - सर्व भीम सैनिक आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया , ऑल इंडिया SC.ST.OBC. मायनॉरिटीस महासंघ चे राष्ट्रीय अध्यक्ष मा.सुरेश दादा पवार , राष्ट्रीय संघटक प्रमुख नरेश भाई मारू,

 राष्ट्रीय कार्यकारी सदस्य कच्छ जिल्हा संघटक प्रमुख  खेमचंद भाई उफ हमीरभाई शामळिया, गुजरात प्रदेश आयटी सेलचे अध्यक्ष भरतसिंह ठाकोर, डॉ हेमलताबेन लोंचा, कच्छ जिल्हा महिला प्रमुख जशोदाबेन महेश्वरी, भुज तालुका महिला प्रमुख हेतल बेन गोस्वामी, टीव्ही कलाकार अँकर करिष्मा मानी,  जमनाबेन सामळिया, महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष संजीवनी दामोदर, सारिका गवळी, कच्छ जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते   एडवोकेट  जखूभाई माहेश्वरी, भरतभाई सोलंकी, छगनभाई झाला, विश्रामभाई मारिया, वशरामभाई परमार, जेरामभाई परमार,जीवराज भाई वाघेला,हमीरभाई भजगोतर, खोडा भाई वाणवी, एडवोकेट  प्रकाश भाई डाभी,सुरेशभाई डाभी, गौतम भाई मीर, दिनेश भाई सोलंकी, विशाल मारू, दक्ष कुमार भारमल भाई शामलिया दिपक वनकर, खिमजीभाई कंठेचा रूपाभाई शामलिया नारनभाई दुआ कच्छ  जिल्ह्यातील व मुंबई, महाराष्ट्राचे  सर्व भीम सैनिक, सामाजिक कार्यकर्त्यांकडून हार्दिक शुभेच्छा देण्यात येते आहे,



Youtube Channel Image
TTN24 | समय का सच www.ttn24.com
Subscribe