Type Here to Get Search Results !
BREAKING

अकोला/महाराष्ट्र : बार्शीटाकळी पोलीस स्टेशन ठाणेदार तूनकलवार सर यांनी विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन व सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली।

संवाददाता: संजय चव्हाण 

 


बार्शीटाकळी पोलीस स्टेशन ठाणेदार तूनकलवार सर यांनी विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन व सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली

 बार्शीटाकळी पोलीस स्टेशन येथे जनता विद्यालय बार्शी टाकळी येथील दहावीतील विद्यार्थी व विद्यार्थिनी व कर्मचारी यांनी घेतला भाग विद्यार्थ्यांना शस्त्रसाठा पोलीस स्टेशन बद्दल माहिती दिली ठाणेदार तूनकल वार पोलीस उपनिरीक्षक गोसावी पोलीस अमलदार नागसेन वानखडे मनीषा घुगे नामदेव बोरखडे महिला वनिता खंडेराव उर्मिला काळे व सर्व कर्मचारी हजर होते पोलीस स्टेशनमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना संपूर्ण जीवन चरित्रावर माहिती देण्यात आली बार्शी टाकली बीट जमादार राजूभाऊ यांनी विद्यार्थ्याला संपूर्ण माहिती दिली

Youtube Channel Image
TTN24 | समय का सच www.ttn24.com
Subscribe